Friday, 16 April 2021

ONLINE AATMA NIRBHAR BHARAT AWARENESS CAMPAIGN

         ONLINE AATMA NIRBHAR BHARAT AWARENESS CAMPAIGN AND POSTER                       PRESENTATION 


Name of Dte

Group

Unit

Institution

Total No. Of Cadets Participated

Total No.Of Cadets who have taken the pledge on the website

MAHARASHTRA

KOLHAPUR

19 MH BN NCC, KARAD

S.G.M. COLLEGE KARAD

SD

SW

SD

SW

25

17

23

17





“बी व्होकल अबाउट लोकल” मोहीम 19 महाराष्ट्र बटालियनमध्ये उत्साहात सुरु

 कराड :-07.08.2020

        19 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अंतर्गत “बी व्होकल अबाउट लोकल” मोहिमेची 01 ऑगस्ट 2020 - 15 ऑगस्ट 2020 दरम्यान उत्साहात सुरुवात झालेली आहे. 19 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. कराड अंतर्गत येणा-या 12 महाविद्यालय व 28 शाळांमधील सिनियर व जुनियर विंग मधील 1600 एन.सी.सी. छात्र सैनिकांनी “बी व्होकल अबाउट लोकल” ची शपथ घेतलेली आहे. भारतात उत्पादित होणा-या वस्तूंचा दैनंदिन जीवनात उपयोग करणार असे या शपथेचे स्वरूप आहे.

 भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाला “आत्मनिर्भर”  बनविण्याची घोषणा केली आहे. ही मोहीम  आपल्या देशात उत्पादित होणा-या वस्तूंचा वापर व खरेदी याबाबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घोषानेद्वारा दुस-या स्वदेशी आंदोलनाची सुरवात केलेली आहे.

            19 महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. मधील छात्र सैनिक आपल्या संपर्कातील लोकांना या मोहिमेचे महत्व पटवून देत आहे. यासाठी ब्लॉग, फेसबुक, ट्विटर, इत्यादी सामाजिक माध्यमाचा उपयोग ते करत आहेत. आज निर्माण झालेल्या परस्थितीत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन आयात केलेल्या उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

19 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. कराड यांच्या तर्फे सर्व नागरिकांना आवाहन आहे कि त्यांनी भारतात उत्पादित होणा-या वस्तू विकत घ्याव्यात जेणेकरून भारत देशआर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल.  













वृक्ष लागवड छात्र सैनिकांचा सहभाग

 दिनांक :- ०७ जुलै, २०२०

कराड

                                   ७ जुलै २०२० या कालावधीत हाती घेण्यात येणा-या ४ कोटी वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमात १९ महाराष्ट बटालियन NCC कराड च्या छात्र सैनिकांचा सहभाग .
                                    यावेळी महाविद्यालयातील १९ महाराष्ट्र बटालियनच्या छात्र सैनिकांनी कोरोना -१९ महामारीच्या काळात आप-आपल्या घरातील व शेजारील सदस्य यांच्या सोबत घराच्या परिसरात, शेतात्त वृक्षारोपण केले. यावेळी छात्र सैनिकांनी खालील वृक्षाची लागवड केली. 
                                    वृक्षाचे नाव               रोपांची संख्या             
                                          आंबा                      23
                                         नारळ                      16
                                          निम                         6
                                         एकूण                        42
सहभागी छात्र सैनिक = SD- 36 , SW- 20 = 56 CTO- 1 परिवारातील सदस्य -50 एकूण -107




                                     









Successfully complied COVID -19 Training for NCC Cadets

 10 June 2020

        भारत सरकारद्वारा आयोजित कोरोना -१९ महामारीला प्रशिक्षितपणे  लढण्यासाठी  "COVID -19 Training for NCC Cadets" या Online Training चे आयोजन केले होते. या प्रशिक्षणात महाविद्यालयातील १९ महाराष्ट्र बटालियनच्या आजी व माजी छात्र सैनिकांनी मोठ्या उस्फुर्तपणे सहभाग घेतला. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर छात्र सैनिकांना भारत सरकारद्वारा प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रशिक्षणास १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड येथील सिटीओ प्रा. संदीप महाजन व १० माजी व ४७ आताच्या छात्र सैनिकांनी वरील प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला.  












Contribution of NCC Cadets of the college to the epidemic of Covid-19

 


महाविद्यालयातील एनसीसी छात्र सैनिकांनी पोस्टरच्या माध्यामातू जनतेला घरी राहून कोरोना महामारीला पराभूत करण्याचे आव्हान केले.(२०२० -२१)