Wednesday, 25 September 2019

MAHARASHTRA POLICE RECRUITMENT 2019- GUIDANCE (“महाराष्ट्र पोलीस भरती -२०१९ - मार्गदर्शन)

           
  MAHARASHTRA POLICE RECRUITMENT 2019- GUIDANCE (25TH SEPTEMBER, 2019)
 The class was jointly organized by 19 Maharashtra battalion NCC KARAD and women’s Military Academy for Maharashtra police recruitment in November 2019. On this occasion, the honourable principal Dr Mohan Rajmane was present as the chairman of the program. Major Ravindra Rankhambe coordinator woman’s Military Academy, guided the students for police recruitment 2019 through PPT . On this occasion, sadguru secondary school teacher Kolekar Sir gave information regarding the police recruitment test. At this time the principal said that college is going to start a one month short term course for students want to get admitted in police, students in or out of college should take advantage of this. It includes written and physical training by the teachers. On this occasion 6 Maharashtra battalion ANO Capt. Sunita Shinde, NCC CDT-SD-38, SW-25 And Civil= 21 were present. The program was hosted by NCC, CTO  Sandip Mahajan.


    दिनांक २५.०९.२०१९ रोजी महाविद्यालयातील 19 Mah. BN. NCC & Women's Military Academy यांच्या संयुक्त विद्यमाने नोहेंबर 2019 मधे होणारी महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी उद्बबोध्ंन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी महाविद्यालयाचे सन्मानीय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.साधन व्यक्ती म्हणून वूमन्स मिलिटरी अकॅडेमीचे समन्वयक मेजर रवींद्र रणखांबे यांनी पोलीस भरती-२०१९ साठी प्रवेशित विद्यार्थांना पीपीटीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.  मेजर रवींद्र रणखांबे  सर यांनी पोलीस भरतीसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचा अभ्यासक्रम, आवश्क कागदपत्रे, संदर्भ पुस्तके, शाररीक चाचणी, याची सविस्तर माहिती दिली.
       यावेळी सदगुरू माध्यमिक शाळेचे शिक्षक कोलेकर सर यांनी पोलीस भरती परीक्षेसंधर्भात माहिती दिली.खाते अंतर्गत परीक्षा, विषयातील ट्रिक्स संदर्भ पुस्तकांची माहिती दिली.
    यावेळी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांनी सांगीतले की महाविद्यालय या पोलीस भरतीत प्रवेशित मुलांसाठी एक महिन्याचा शाँर्ट टर्म कोर्स सुरु करणार आहे. याचा फायदा महविद्यालयातील किंवा बाहेरच्या विद्यार्थांनी घ्यावा. यात लेखी व शाररीक चाचणीची तयारी प्रशिक्षित शिक्षकांकडून करून घेण्यात येईल. अशी ग्वाही विद्यार्थांना दिली. 
        या प्रसंगी 6 महा. बटालियनच्या ANO कॅप्टन सुनिता शिंदे, NCC CADT- SW 28 + 10 व SD 25 व CIVIL= 21 उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन NCC, CTO प्रा. संदीप महाजन यांनी केले.  

या कार्यक्रमाचे फोटो खालील प्रमाणे-----

CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .






























No comments:

Post a Comment