NCC DAY, CONSTITUTION DAY AND MARTYR’S DAY (26TH NOVEMBER 2019)
24th November 2019 the 4th Sunday of November and 26th November 2019 constitutional day. The event was jointly organized by 6 and 19 Maharashtra battalion NCC national Service plan and department of political science. The program was presided by honourable Principal Dr Mohan Rajmane. The introduction was given by the HOD of political science Prof. Ajit Gadwe. The honourable Principal got students to read the preamble of the Indian constitution also paid a humble tribute to the hero who martyred in the 26th Nov. 2008 Mumbai terror attack. 6 Maha Battalion NCC chief Capt. Sunita Shinde, 19 Maharashtra battalion NCC CTO Prof. Sandip Mahajan, program officer, national service scheme Sanjay Patil, Dr Abhay Patil &SD-15 SW-50 =65 were present.
एन.सी.सी. दिन, संविधान दिन व शहीद दिवसाचे आयोजन
दि. 26.11.2019
रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरू गाडगे महाराज कॉलेज (SGM COLLEGE, KARAD) येथे 24 नोव्हेंबर 2019, (Fourth Sunday of November) व 26 नोव्हेंबर- संविधान दिवस याचे औचित्य साधून महाविद्यालयात एन,सी,सी व संविधान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनासाठी 6 व 19 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी., राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 9 : 30 वाजता आयोजन करण्यात अआले होते.
रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरू गाडगे महाराज कॉलेज (SGM COLLEGE, KARAD) येथे 24 नोव्हेंबर 2019, (Fourth Sunday of November) व 26 नोव्हेंबर- संविधान दिवस याचे औचित्य साधून महाविद्यालयात एन,सी,सी व संविधान दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनासाठी 6 व 19 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी., राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 26 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 9 : 30 वाजता आयोजन करण्यात अआले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सन्मानीय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. गाढवे अजित यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे सन्मानीय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन विद्यार्थांकडून करवून घेतले. मान. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी एन सी.सी. दिवसाचे महत्व सांगून शिस्त व अनुशासनाचे महत्व विषद केले. त्याच बरोबर भारतीय संविधानला आज ७० वर्षानंतरही कसे महत्व आहे याचे महत्व पटवून दिले. भारतरत्न डॉ. आंबेडकर हे किती दूरदृष्टी होते ते या संविधानाच्या उपयोगीतेमुळे स्पष्ट होते असे प्रतिपादन केले.
मान. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी 26/11 -2008 या दिवशी मुंबई झालेल्या भ्याड आतंकवादी हमल्यात शहीद झालेल्या वीराना विनम्र श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमाचे आभार राज्यशास्त्र विभागाचे प्रा. रणदिवे के.एल. यांनी मानले. या कार्यक्रमास 6 महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनच्या प्रमुक कॅ. सुनिता शिंदे, 19 महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनचे CTO प्रा. संदीप महाजन , राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.. संजय पाटील, डॉ. अभय पाटील व SD -15 , SW - 50 , CIVIL विद्यार्थी 60 उपस्थित होते.
CTO
प्रा. संदीप महाजन
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .
या कार्यक्रमाची काही छायाचित्रे पुढील प्रमाणे ---------------
No comments:
Post a Comment