15 DEC.2019
विजय दिवस स्मारक समिती कराड यांच्याद्वारे आयोजित विजय दिवस समारोह-2019 (वर्ष 22 वे) दिनांक 16 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी एस. जी.एम. कॉलेज कराड येथील 19 महाराष्ट्र बटालियन NCC 56 SD व SW विद्यार्थ्यांची मॉक ड्रिल परेड छत्रपती शिवाजी स्टेडियम कराड येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या परेडची पूर्व तयारी म्हणून दिनांक 13,14,15, डिसेंबर पासुन शिस्तबद्ध कवायतीसाठी पूर्व तयारी सुरू आहे . यासाठी 19 महाराष्ट्र बटालियन कराड येथिल स्टाफ तसेच VC व YC कॉलेज कराड येथील एस जी एम कॉलेजमधील वूमन मिलिटरी अकॅडमी याचे समनवयक मेजर रनखांबे, ANO लेफ्टनंट डॉ कदम-पाटील व लेफ्टनंट डॉ माळी याचे सहकार्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन राजमाने साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.

CTO
प्रा. संदीप महाजन
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .
No comments:
Post a Comment