Wednesday, 28 August 2019

Celebration of Kargil Vijay Diwas (कारगिल विजय दिवस रँली)

Kargil Vijay Diwas (26 July 2019)

On account of 'Kargil Vijay Diwas' 19 Maharashtra battalion, NCC Karad conducted 'Kargil Vijay Divas rally' from Yashwantrao Chavan College, Karad to Sadguru Gadage Maharaj College, Karad.  Retired Major Ravindra Rankhambe of NCC SGM college Karad was present for the rally.  Principal Dr Mohan Rajmane also guided the cadet. 

SD- 30, SW-21 = 51, CTO- 1, Other college cadets-89, ANO-3.



26 जुलै कारगिल विजय दिवस 


26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. 


दिनांक २६/०७/२०१९ रोजी "कारगिल विजय दिवस रँँली" आयोजित करण्यात आली होती. हि रँँली YC कॉलेज कराड - एस.जी.एम. कॉलेज कराड व कॅनल-YC कॉलेज कराड  व अशी काढण्यात आली. त्याची काही क्षणचित्रे.


 




 या रँँलीस एस.जी.एम कॉलेज कराड एनसीसीचे रिटायर्ड मेजर रविंद्र रणखांबे सर  उपस्थित होते. 












एस.जी.एम. कॉलेजचे माननिय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने सर यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले.




या रँँली समाप्ती नंतर NCC SD व SW यांना कारगिल युद्धाबद्दल माहिती सांगणारी VIDEO दाखविण्यात 


या प्रसंगी ०१ CTO, ३० SD, २१ SW सहभागी झाले होते.

CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .







No comments:

Post a Comment