On the occasion of Independence Day Principal, Dr Mohan Rajmane Saheb hosted the flag and read out the message. NCC pledge was taken by the NCC cadets after that. NCC cadet visited the flood-affected village Retre of Satara district. On the occasion of Independence Day cadets who visited Retre Khurd and Khubi village cultivated a social commitment by cleaning helping the flood victims. Principal Dr Mohan Rajamane encouraged this work, also permission was given by Colonel Prashant Pawar of the 19 Maharashtra battalion for this work. NCC girls Captain Sunita Shinde, former NCC Major Ravindra Rankhambe and former NCC cadet from Retre- Khurd village provide valuable assistance.
Wednesday, 28 August 2019
73rd Independence Day and Swachhata Abhiyan - 15 August 2019.
73rd Independence Day and swachhata Abhiyan - 15 August 2019.
"स्वच्छता पखवाडा"च्या माध्यमातून महापुरग्रस्त रेठरे
खुर्द या गावाची स्वच्छता
दि. १५ ऑगस्ट २०१९
रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज
महाविद्यालय कराड मधील एनसीसी कॅडेट्स यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून
सातारा जिल्ह्यातील महापूरग्रस्त गाव रेठरे खुर्द या गावी जाऊन "स्वच्छता
पखवाडा"च्या माध्यमातून रेठरे खुर्द या गावाची स्वच्छता केली. स्वच्छता करण्यासाठी महाविद्यालयाचे माननीय
प्राचार्य डॉ. मोहन राजमाने साहेब यांनी प्रोत्साहन दिले. तसेच या कामासाठी 19
महाराष्ट्र बटालियनचे कर्नल पवार साहेब यांची परवानगी मिळाली.
या
स्वच्छतेसाठी रेठरे खुर्द गावाचे सरपंच, उपसरपंच,
ग्रामसेवक तसेच समस्त गावकरी मंडळी यांचे सहकार्य लाभले. याच बरोबर
माजी उपसरपंच जाधव साहेब यांनी एनसीसी कॅडेट यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था
केली. महाविद्यालयातील कर्मचारी संदीप
जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रेठरे खुर्द हे गाव खुद्द महाविद्यालयातील
कर्मचारी संदीप जाधव यांचे गाव असून महाविद्यालयाने त्यांच्या गावाची स्वच्छता
करून एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यात एनसीसी मुलीच्या कॅप्टन शिंदे मॅडम एनसीसी बॉईज चे माजी मेजर आर. रनखांबे सर व
रेठरे खुर्द गावातील माजी एनसीसी कॅडेट
यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
CTO
प्रा. संदीप महाजन
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment