Thursday 29 August 2019

HIV /AIDS PREVENTION AND AWARENESS CAMPAIGN-(“HIV/AIDS प्रतिबंध व जनजागृती उपक्रम”)



सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई.
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
“HIV/AIDS प्रतिबंध व जनजागृती उपक्रम
दिनांक :- 29/08/2019
               

HIV /AIDS PREVENTION AND AWARENESS CAMPAIGN 


    On 12 August, on the occasion of International Youth Day, Maharashtra state AIDS control society, Mumbai and NCC department of college jointly organized a program called “HIV/AIDS prevention and awareness program”. The initiative was taken by honourable Kiran Kambhar (Hospital, Undale). The program presided over vice-principal doctor S.R. Sawant. The introductory speech was made by NCC CTO professor Sandeep Mahajan present cadets SD-35 &SW-40 were present for the event.


   सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयात दिनांक 29/08/२०१९ रोजी १२ ऑगस्ट अंतरराष्ट्रीय युवा दिन" चे औचित्य साधून  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई व महाविद्यालयातील एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “HIV/AIDS प्रतिबंध व जनजागृती उपक्रम  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
                        कार्यक्रमाचे प्रमुख प्रमुख समुपदेशक म्हणून  मान. किरण कांबळे (ग्रामीण रुग्णालय उंडाळे)  यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस.आर सावंत हे होते. प्रास्ताविक एनसीसी विभागाचे प्रमुख प्रा.संदीप महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. पी एस कर्डिले यांनी मानले. सूत्रसंचालन SGT शिवानी निकम यांनी केले. या कार्यक्रमासाठी एनसीसी मुले 35 व मुली ४० उपस्थित होते.

CTO 
प्रा. संदीप महाजन 
19 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम. कॉलेज कराड, जिल्हा - सातारा .




























No comments:

Post a Comment