Friday 16 April 2021

संविधान दिन - छात्र सैनिकांचे योगदान

 २६ नोव्हेंबर २०२० 

    कोरोना महामारीच्या या दिवसात महाविद्यालयातील १९ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील एनसीसी छात्र सैनिकांनी कोरोना नियमांचे पालन करून संविधान दिन साजरा केला. यासाठी त्यांनी व्हिडीओ च्या माध्यमातून भारतीय संविधाना बद्दलआपली मते मांडली. 

याच बरोबर भारतीय संविधानाच्या उदेश पत्रिकेचे ONLINE वाचन करून प्रमाणपत्र मिळविले. 


















No comments:

Post a Comment