दि. ११ ते १७ जानेवारी २०२० - राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह
दिनांक. १७.०१.२०२०
कराड
19 Maharashtra battalion in NCC Karad, 6 Maharashtra battalion NCC Kolhapur, SGM college karad, traffic control branch Karad and safe road foundation, New Delhi jointly organized 31st National road safety week on 17 January 2020. Volunteers created awareness about road safety. Shripal Oswal guided through an audio-visual medium. Total 30 SD, 48 SW, one CTO were present for the event.
19 महाराष्ट्र बटालियन NCC कराड, 6 महाराष्ट्र बटालियन NCC कोल्हापूर- सदगुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, वाहतूक नियंत्रण शाखा (RTO) कराड आणि SAFE ROAD FOUNDATION, NEW DELHI यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७.०१.२०२० रोजी "३१ वा राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह" साजरा करण्यात आला.
रस्ते सुरक्षीत्तेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी SAFE ROAD FOUNDATION, NEW DELHI याचे स्वयंसेवक मा. श्रीपालजी ओसवाल (प्रमाणित प्रशिक्षक, कराड) यांनी १ तासाच्या दृक्श्राव्य माधमातून रस्ते सुरक्षितते बाबत मार्गदर्शन केले. भारत हि दुर्घटनांची राजधानी आहे. अपघातात १२-३४ वयोगटातील लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यासाठी सुरक्षितता म्हणून रत्यावर चालताना, गाडी चालवितांना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, वाहतुकीचे नियम कसे पाळता येईल, गाडी चालवितांना मोबाईलवर बोलू नये, DONT'S DRINK AND DRIVE, असे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी कराड वाहतूक नियंत्रण शाखा (RTO) कराड, येथील कॉन्स्टेबल श्री. मिथुन बोलके उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. प्रा. बाबासाहेब नदाफ (समाजशास्त्र विभाग प्रमुख) यांनी अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमासाठी एकूण SD= ३०, SW = ४८, CTO= १ उपस्थित होते.

CTO
प्रा. संदीप महाजन
No comments:
Post a Comment