दिनांक :- ०६.०१.२०२०
कराड
कराड
Vaccination is an effective means of increasing infant mortality & Childhood Mobility. The NCC unit at SGM college had organized a mission rainbow awareness rounds and display of awareness borders. 20 SD and 18 SW 1 CTO 2 PI staff from 19 Maharashtra battalion NCC of college were present. PI staff subedar Nalawde guided the students about mission rainbow.
बालमृत्यू व बालकांमधील
आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे. परंतु, जन्मापासून काही बालकांचे लसीकरणच झालेले
नाही. काहींनी लसीकरणाचे पूर्ण डोस घेतलेले नाहीत. लसीकरण झाले नसलेल्या वंचित
बालक व गरोदर मातांसाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम २.० हा कार्यक्रम भारत सरकारने राबविला आहे. या कार्यक्रमाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी 19 महाराष्ट्र बटालियन कराड यांचेकडून आलेल्या पत्रकाद्वारे आज दिनांक ०६.०१.२०२० रोजी रयत शिक्षण संस्थेच्या, सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड येथील NCC युनिटने " मिशन इंद्रधनुष्य जागरूकता फेरी व जागरूकता फलकांचे प्रदर्शन" केले होते. यावेळी
महाविद्यालयाच्या 19 महाराष्ट्र बटालियन NCC मधील SD=20 व SW=18, CTO= 1, PI
स्टाफ= 2 उपस्थित होते.
No comments:
Post a Comment