राष्ट्रीय मतदार दिन निमित्य प्रतिज्ञा
दिनांक
- २४.०१.२०२०
कराड
By the orders of the election commission of India and Government of Maharashtra on the occasion of 25th January National voters day. The national voters day event was arranged for 24th January. In the presence of honourable Principal Dr Mohan Rajmane and honourable Mr Amardeep Wakde the (Tehsildar and executive magistrate, Karad). Total 32 SD, 47 SW, 01CTO, 30 NSS others 100 students were present.
मतदानाचा
टक्का वाढवा तसेच प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करावे यासाठी निवडणूक
आयोगाच्या वतीने अनेक स्तरांवर विशेष प्रयत्न होत आहेत. मतदान हे राष्ट्रीय
कर्तव्य समजून जात, धर्म आणि कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन आयोगाच्या वतीने प्रत्येक निवडणुकीमध्ये करण्यात येते.
कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता निपक्ष मतदान करण्यासाठी यंदा प्रथमच
मतदारांसाठी प्रतिज्ञा तयार करण्यात आली आहे.
यासाठी
निवडणूक आयोग व महाराष्ट्र सरकार यांच्या आदेशान्वे रयत शिक्षण संस्थेच्या सदगुरू
गाडगे महाराज कॉलेज कराड येथे "२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिना" चे औचित्य साधून
दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी देशातील भावी मतदार राजाला म्हणजेच महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांना व सर्व प्राध्यापकाना मतदारांसाठीची प्रतिज्ञा देण्यात आली.
या
कार्यक्रमाचे आयोजन 19 महाराष्ट्र बटालियन NCC कराड व सदगुरू गाडगे महाराज कॉलेज
कराड याच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
२४ जानेवारी २०२०
रोजी सकाळी ११.०० वाजता मा. अमरदीप वाकडे (तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी
,कराड) व महाविद्यालयाचे सन्मानिय प्राचार्य डॉ. मोहन राजमाने याच्या उपस्थित मा.
अमरदीप वाकडे साहेब यांनी भावी मतदारांना प्रतिज्ञा दिली.
यामध्ये
जात, धर्म, वंश समाज, भाषा, यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता तसेच
कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी एकूण SD= ३२, SW = ४७, CTO= १ NSS= ३० इतर = १०० विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी एकूण SD= ३२, SW = ४७, CTO= १ NSS= ३० इतर = १०० विद्यार्थी उपस्थित होते.
CTO
प्रा. संदीप
महाजन
19 महाराष्ट्र
बटालियन एनसीसी, कराड.
एस. जी. एम.
कॉलेज कराड, जिल्हा -
सातारा
No comments:
Post a Comment